SBI New Pro Hiring 2025 – Specialist Officer Mega Bharti 996 Posts Update :भारतीय स्टेट बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.सदर भरतीसाठी उमेदवारांना 23 डिसेंबर 2025 पर्यंत आपले अर्ज करता येणार आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती तसेच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता यांची माहिती खाली दिलेली आहे.
SBI New Pro Hiring 2025 – Specialist Officer Mega Bharti 996 Posts update : State Bank of India (SBI) has announced recruitment for various posts. The last date for submission of applications is December 23, 2025.
🔕सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
⬛भरती संथा : भारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI)
⬛विभागाचे नाव : Specialist Cadre Officer Department (SCO Department)– भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
⬛पदाचे नाव : SBI ने विविध विभागांत खालील Specialist पदे जाहीर केली आहेत:
⬛एकूण जागा : 996
⬛नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पदाचे नाव & तपशील
| पदाचे नाव | संख्या |
|---|---|
| VP Wealth (SRM) | 506 |
| AVP Wealth (RM) | 206 |
| Customer Relationship Executive | 284 |
| एकूण | 996 |
शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1️⃣ करिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि ६ वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्र. 2️⃣ करिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि ४ वर्ष अनुभव धारक असावा.
पद क्र. 3️⃣ करिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
वयोमर्यादा
| पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा (Vacancies) | वयोमर्यादा (Age Limit) | सूचना (Note) |
|---|---|---|---|
| Junior Associate | 600 | 18 – 28 years | उदा. सामान्य श्रेणी |
| Assistant Manager (Scale-I) | 150 | 21 – 30 years | उदा. शैक्षणिक पात्रतेनुसार बदलू शकते |
| Specialist Officers | 120 | 25 – 35 years | पदानुसार वेगवेगळे |
| Clerical / Multipurpose | 126 | 18 – 30 years | वर्गानुसार सूट लागू |
| इतर / Remaining Posts | — | — | कृपया अधिकृत नोटिफिकेशन पाहा |
महत्वाच्या तारखा
| घटक | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 25 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 23 डिसेंबर 2025 |
| शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 23 डिसेंबर 2025 |
| इंटरव्ह्यूची संभाव्य तारीख | January–February 2026 (अंदाज) |
| Merit List / Final Result | इंटरव्ह्यू नंतर जाहीर |
अर्ज कसा करा
1️⃣अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- SBI Careers PortalOfficial
- Website: sbi.co.in → करिअर्स
2️⃣ ‘RECRUITMENT OF …’ विभाग उघडा
- Current Openings वर क्लिक करा
- संबंधित ९९६ पदांची भरती जाहिरात शोधा
- Apply Online वर क्लिक करा
3️⃣ नोंदणी (Registration) करा
- New Registration वर क्लिक करा
- तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल ID टाकून OTP verify करा
- नोंदणी पूर्ण झाल्यावर Registration ID आणि Password मिळेल
4️⃣ Online Form भरा
- Login करून अर्ज उघडा
- Personal Details भरा
- Educational Qualification टाका
- Category निवडा
- Post Preference भरावी (असल्यास)
5️⃣ आवश्यक कागदपत्रे Upload करा
- सर्व documents JPG/JPEG मध्ये असावेत:
- Photo (20–50 KB)
- Signature (10–20 KB)
- Thumb Impression (20–50 KB)
- अन्य पत्रे (जर लागू असेल तर)
6️⃣ अर्ज फी भरा
- Online Payment: Debit Card / Credit Card / UPI / Net Banking
- Payment successful झाल्यावर E-Receipt जतन करा
7️⃣ Final Submit करा
- सर्व माहिती तपासा
- Final Submit करा (Submit झाल्यानंतर बदल करता येत नाही)
- Application Form PDF डाउनलोड करून सुरक्षित ठेवा
निवड प्रक्रिया
1️⃣ Shortlisting (प्राथमिक छाननी)
- अर्जात नमूद केलेली पात्रता, अनुभव, कौशल्य यांच्या आधारावर उमेदवार Shortlist केले जातात.
- Shortlist करण्याचा अधिकार पूर्णपणे SBI कडे असतो.
- अर्ज केल्यावर Shortlist होण्याची हमी नसते.
2️⃣ Interview (मुलाखत)
- Shortlist झालेले उमेदवार Interview साठी बोलवले जातात.
- Interview 100 गुणांचा असतो.
- Qualifying Marks SBI ठरवते.
3️⃣ Merit List (अंतिम गुणवत्ता यादी)
- Final Merit List फक्त Interview मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित तयार होते.
- उच्च गुण मिळवणाऱ्यांना प्राधान्य.
4️⃣ CTC / Salary Negotiation
- निवड झाल्यानंतर उमेदवाराशी वेतन (CTC), पदाच्या जबाबदाऱ्या इत्यादींची चर्चा केली जाते.
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔕उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना🔕
सदर भरतीची जाहिरात (https://recruitment.sbi.bank.in/crpd-sco-2025-26-17/apply apply online)च्या अधिकृत वेबसाइट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून,उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करावा.अर्जामध्ये नमूद करण्यात आलेली माहिती पूर्णपणे खरी असावी कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास आपला अर्ज रद्द तसेच निवड होत असल्यास बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.लेखी परीक्षा तसेच कौशल्य चाचणी साठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.सदर भरती संदर्भात सविस्तर माहिती मिळविण्यासाठी वरील मूळ pdf जाहिरात वाचावी.
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण नोकरी च्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा 👇